सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काम व्यव्यस्थित चालले आहे की नाही याकडे लक्ष ठेवण्याची क्रिया.
उदाहरणे : हे काम त्याच्या देखरेखीत झाले.
समानार्थी : निगराणी, पर्यवेक्षण
यह देखने की क्रिया कि सब बातें ठीक हैं या नहीं।
Attention and management implying responsibility for safety.
स्थापित करा
देखरेख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dekhrekh samanarthi shabd in Marathi.